जॅक मला तू आवडतोस!"1131Please respect copyright.PENANAfxfvImgqI2
"मला माहितेय"1131Please respect copyright.PENANAolb06D1LKC
जॅक पुढे वाकला आणि जेनी च्या कपाळावर त्याने किस केलं, आणि तिच्याकडे बघून हसला.1131Please respect copyright.PENANAXpZOt5tqXR
"ह्यात हसण्यासारक काय आहे? '' जेनी थोडं चिडून म्हणाली. 1131Please respect copyright.PENANA3cMWn5B68M
"काही नाही मला फक्त ऑड आणि आश्चर्य वाटतंय " 1131Please respect copyright.PENANAuPYj2EBtwv
"का?"1131Please respect copyright.PENANAE4Dj4fjrul
जेनी आता थोडी इर्रिटेंट झाली होती. तिचा चेहरा बघून जॅकने लगेच सांगून टाकले.1131Please respect copyright.PENANABQ3XXf5N8n
"मला तू सुरवातीपासून आवडायचीस, आणि आता एवढ्या वर्षानंतर मला तुला आस्क आऊट करायची हिम्मत आली "1131Please respect copyright.PENANAoVgSUpUIpG
तो तिच्या डोळ्यात बघूंन म्हणाला "काही लोक आपल्या आयुष्यात येतातच आधी किंवा नंतर"1131Please respect copyright.PENANAMQEBF6hO8B
त्याचे हे बोलणं ऐकून जेनीचा राग निवळला. आणि ती थोडीशी लाजून म्हणाली 1131Please respect copyright.PENANAgcutvz5SWE
"यु सर आर अ इडियट!" 1131Please respect copyright.PENANA8FQHYYqNbu
तिने त्याचा हात आपल्या हातात पकडला आणि गार मऊ गवतात आडवी पडली. 1131Please respect copyright.PENANAkUnMVG03zy
"मला इथे येऊन ओपन स्काय मध्ये बघत बसला खुप आवडत " जॅक तिचा हात हातात घट्ट पकडून तिच्या बाजूला आडवा पडत म्हणाला. अखंड सुंदर आकाशात बघत जॅकने डोळे बंद केले. जॅक नेहमीच गावभहेरील या टेकडीजवळ यायचा, संध्याकाळी मस्त इथे येऊन उशिरापर्यंत फिरत बसायला त्याला जॅम आवडायचे, जॅक चे वडील गावातील मेयर होते त्यामुळे घरातील रोजचे लोकांचे उठणे बसने आणि परिवाराच्या अपेक्षा ह्यापासून पळायला जॅक साठी हि टेकडी खूप चांगली जागा होती. 1131Please respect copyright.PENANAcswZ7TgTA5
पण आज त्याला काही ठीक वाटत न्हवते , तो नेहमीच मोकळेपणा आणि सुंदरपणा आज मिसिंग होता, रात्रीच्या अंधारात त्याला आज शांत वाटच्या ऐवजी त्याला भीति वाटत होती. नकळत त्याच्या अंगावर काटा आला होता. पण आज त्याच्याबरोबर जेनी सुद्धा अली होती म्हणून त्याने ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले. त्याला इथे यायची इच्छा न्हवती तरी तो त्याचा नवीन गर्लफ्रेंड बरोबर आलाच.1131Please respect copyright.PENANA84Hwm8Ee8b
1131Please respect copyright.PENANAZ7ofH7wtQz
1131Please respect copyright.PENANAXdXTFsIO3W
1131Please respect copyright.PENANAOW6eDAHCk0
1131Please respect copyright.PENANAlypWcJ0CVO


