arrow_back
परिणाम
more_vert
-
info_outline 資料
-
toc 目錄
-
share 分享
-
format_color_text 介面設置
-
exposure_plus_1 推薦
-
report_problem 檢舉
-
account_circle 登入
X
परिणाम
簡介
1877Please respect copyright.PENANAfNMp6KBhd9
डोंगराळ भागातील गावाजवळ एका उल्कापातानंतर एक लहान गावातील एक मुलगा आणि त्याची मैत्रीण ह्या घटनेचे साक्षीदार बनतात. क्रॅश साईटचे अन्वेषण करण्यासाठी ते दोघे टेकडीजवळ जातात. 1877Please respect copyright.PENANASwAUpmjnJ5
त्यांना क्रॅश साईट वर एक निराळे लॉकेट आढळले. त्या वस्तू ला स्पर्श केल्यानंतर जॅकला काही शक्ती मिळतात. पण असे केल्याने तो पृथ्वीवर अनागोंदी चे वातावरण निर्माण करतो.1877Please respect copyright.PENANAsKLG2meY0P
त्या उल्केबरोबर जे काही आले ते भयानक आणि ताकदवर होते. 1877Please respect copyright.PENANA0EPayBjPYe
1877Please respect copyright.PENANAJPJjxC8cXl
ह्या दोघांच्या नकळत देव आणि दैत्यांमध्ये तिसरे महायुद्ध सुरु झाले होते. अनेक आकाशगंगांमध्ये हे युद्ध मोठ्या जोरात छेडले गेले होते.1877Please respect copyright.PENANAv6DVUV2uAs
लवकरच संपूर्ण पृथ्वी चांगले आणि वाईट यांच्यातील युद्धामध्ये खेचली जाईल. हा जगाचा अंत आहे का? 1877Please respect copyright.PENANA8vKltmxa08
जॅक आणि त्याचे मितर-परिवार हा परिणाम आणि जगाचा अंत सहन करू शकतील का? 1877Please respect copyright.PENANADRVGcqxXD0
ns216.73.216.206da2
喜歡 0
閱讀 1873
書籤 0
提出編輯建議

按此加載下一章
×
寫下你喜歡這個故事的地方
×
對此喜歡的人