जॅक मला तू आवडतोस!"1121Please respect copyright.PENANAnyJQqeYPFL
"मला माहितेय"1121Please respect copyright.PENANAGQsxbG8Whk
जॅक पुढे वाकला आणि जेनी च्या कपाळावर त्याने किस केलं, आणि तिच्याकडे बघून हसला.1121Please respect copyright.PENANAOL4ZI4a6if
"ह्यात हसण्यासारक काय आहे? '' जेनी थोडं चिडून म्हणाली. 1121Please respect copyright.PENANAfw1YbFN5cZ
"काही नाही मला फक्त ऑड आणि आश्चर्य वाटतंय " 1121Please respect copyright.PENANA8N83E7sYg6
"का?"1121Please respect copyright.PENANAjwJIxy5FHr
जेनी आता थोडी इर्रिटेंट झाली होती. तिचा चेहरा बघून जॅकने लगेच सांगून टाकले.1121Please respect copyright.PENANA0p1r19cDyI
"मला तू सुरवातीपासून आवडायचीस, आणि आता एवढ्या वर्षानंतर मला तुला आस्क आऊट करायची हिम्मत आली "1121Please respect copyright.PENANAMzzMnjukUn
तो तिच्या डोळ्यात बघूंन म्हणाला "काही लोक आपल्या आयुष्यात येतातच आधी किंवा नंतर"1121Please respect copyright.PENANAzF9Z1Ptjja
त्याचे हे बोलणं ऐकून जेनीचा राग निवळला. आणि ती थोडीशी लाजून म्हणाली 1121Please respect copyright.PENANAhuwuCgNccj
"यु सर आर अ इडियट!" 1121Please respect copyright.PENANAqDewdaoxnv
तिने त्याचा हात आपल्या हातात पकडला आणि गार मऊ गवतात आडवी पडली. 1121Please respect copyright.PENANAvGTPNiwVao
"मला इथे येऊन ओपन स्काय मध्ये बघत बसला खुप आवडत " जॅक तिचा हात हातात घट्ट पकडून तिच्या बाजूला आडवा पडत म्हणाला. अखंड सुंदर आकाशात बघत जॅकने डोळे बंद केले. जॅक नेहमीच गावभहेरील या टेकडीजवळ यायचा, संध्याकाळी मस्त इथे येऊन उशिरापर्यंत फिरत बसायला त्याला जॅम आवडायचे, जॅक चे वडील गावातील मेयर होते त्यामुळे घरातील रोजचे लोकांचे उठणे बसने आणि परिवाराच्या अपेक्षा ह्यापासून पळायला जॅक साठी हि टेकडी खूप चांगली जागा होती. 1121Please respect copyright.PENANAsfI5Z5sCIi
पण आज त्याला काही ठीक वाटत न्हवते , तो नेहमीच मोकळेपणा आणि सुंदरपणा आज मिसिंग होता, रात्रीच्या अंधारात त्याला आज शांत वाटच्या ऐवजी त्याला भीति वाटत होती. नकळत त्याच्या अंगावर काटा आला होता. पण आज त्याच्याबरोबर जेनी सुद्धा अली होती म्हणून त्याने ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले. त्याला इथे यायची इच्छा न्हवती तरी तो त्याचा नवीन गर्लफ्रेंड बरोबर आलाच.1121Please respect copyright.PENANA7JKTteEbJn
1121Please respect copyright.PENANANCN9qFCc95
1121Please respect copyright.PENANA57zkFVOpvv
1121Please respect copyright.PENANAimM5h4VojW
1121Please respect copyright.PENANAg8MonAIOjS


